Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
जगून बघ...

जगून बघ एकदा तरी बंधनातून मुक्त होहुनी गगनात उंच भरारी घेऊनी हादरून टाक तूझ्या कर्तृत्ववाने सलाम करतील तूला सारे निर्भय जग तुझ्यासाठी अंधार मिटून होईल लख दुनिया सारी दूडकावून टाक ही रिती त्याचं अन्यायसाठी तू झगडत होती तू आहे आधीशक्ती महान आहे तूझी म्हती सर्व श्रेष्ठ रूप जगी आई तू आशी तू स्त्री शक्ती. ........ श...शब्द भिंगुर

By अमोल धों सुर्यवंशी
 167


More marathi quote from अमोल धों सुर्यवंशी
15 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments
12 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract