Prasad Kulkarni
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

78
Posts
140
Followers
0
Following

I'm Prasad and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

ती करतात शहाणे आपल्याला देतात आनंद आपल्या मनाला वाचाल तर वाचाल त्यांना जवळ करा त्या पुस्तकांना

पाण्याला म्हणतात जीवन जीवन सांभाळायचं असेल तर पाणी वाचवायला लागेल नाहीतर जीवनात पाणीच नसेल

विषमतेची करूया होळी समानतेचा मळवट भरुया कपाळी ठरेल खचित ती होळी आगळी

आयुष्यात आनंद भरणारे रंग त्यांचे एक वैराण ही असते अंग रंगात रंगुनी राहू सदा निःसंग जीवनास देऊया माणुसकीचे तरंग

तिला म्हणती सारे अबला मन असते तियेचे सबला साऱ्या क्षेत्रात दिसती महिला महिला दिनी सलाम करू तिजला

धन्वंतरी म्हणजे डॉक्टर आपल्या आयुष्याचा एक्स फॅक्टर तोच जीवनदान आपल्याला देणार झोपलेल्या कुडीला चालतं करणार

या जगातले आपण पोटार्थी सारे चार दिवसांचे यात्री परमार्थाची सोडून कास कशाला होतो आम्ही स्वार्थी

तोच तारणार आहे आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही कुणाला उपभोग न विचार करता घेतो ओरबाडीती त्यास पर्वा कशाला

जन्माची लागते त्याच्या चाहूल त्या रुपाची पडते भूल उमललेलं जणू नाजूक फुल तेच असतं आपलं मूल.


Feed

Library

Write

Notification
Profile